एक्स्प्लोर
Car Accident : दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात
Car Accident : यूपी सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झालाय. मौर्या यांचा मुलगा शनिवारी मध्यप्रदेश येथील मां पितांबरा मंदिरात दर्शनासाठी जात असताना जालौन येथे अपघात झाला. त्यांची कार एका ट्रॅक्टरला धडकली. अपघातात मौर्य यांच्या मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही मात्र ड्रायव्हर आणि गाडीतील अन्य काही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मौर्य यांच्या मुलाला नंतर दुसऱ्या गाडीने पुढे पाठवण्यात आले.
ट्रेडिंग न्यूज
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
अहमदनगर
क्रिकेट






















