Karnataka : शिवरायांचा फोटो असलेल्या वाहनांची कर्नाटकात तोडफोड, संभाजीराजे आक्रमक
abp majha web team
Updated at:
06 Dec 2022 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'शिवरायांचा फोटो असलेल्या वाहनांची तोडफोड निषेधार्ह'
बेळगाव घटनेच्या निषेधार्थ संभाजीराजे छत्रपती आक्रमक
'कोल्हापुरातील लाखो भाविक सौंदत्तीमध्ये, त्यांची सुरक्षा करावी'