एक्स्प्लोर
Kapil Sharma: सोनालीच्या प्रश्नांनी कपिलची बोलती बंद,मुंबईत राहतो,मराठी येत नाही?: Abp majha
द कपिल शर्मा शो... आतापर्यंत या कार्यक्रमात कपिल शर्मानं आलेल्या पाहुण्यांची हसत हसत का होई ना, पण शाळा घेतलेली पाहिली असेल. मात्र मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं कपिलचीच शाळा घेतली... मुंबईत राहून कपिलला मराठी का येत नाही असा प्रश्न विचारत सोनालीनं काही क्षणासाठी कपिलची बोलतीच बंद केली..नेमकं काय झालं, तुम्ही पाहा
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















