Kapol Vidyanidhi International School : कांदिवलीच्या शाळेत अजान लावल्यानं वाद, पालकांनी विरोध केल्यावर अजान बंद
abp majha web team
Updated at:
16 Jun 2023 03:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांदिवलीच्या शाळेत अजान लावल्यानं वाद, पालकांनी विरोध केल्यावर अजान बंद. आम्ही सर्व धर्मातील प्रार्थना लावतो, शाळेचं स्पष्टीकरण