एक्स्प्लोर
Justice Rape Victim : देशात पहिल्यांदाच DNA चाचणी करुन बलात्कार पीडितेला न्याय ABP Majha
देशात प्रथमच डीएनए चाचणीच्या मदतीनं बलात्कार पीडितेला न्याय देण्यात आलाय. १३ वर्षापूर्वी बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला पोटगी देण्याचे आदेश भंडारा जिल्हा सत्र न्यायालयानं दिले आहेत. संबंधित मलीला जन्मापासून लग्नापर्यंत ५ हजारांची पोटगी देण्याचे आदेश आहेत. आणि त्यासाठी आरोपीच्या अचल संपत्तीवर न्यायालयानं ८ लाख रुपयांचा बोजा चढवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू झालेला असल्यानं न्यायालयानं आरोपीच्या कुटुंबीयांना ही पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. आणि ही पोटगी न दिल्यास आरोपीच्या संपत्तीचा लिलाव करून पोटगीची रक्कम वसूल करण्याचा न्यायालयाचा आदेश आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















