एक्स्प्लोर
Junior College Admission : अकरावीची पहिली प्रवेश यादी 3 ऑगस्टला, अर्ज भरण्यासाठी 27 जुलैपर्यंत वेळ
दहावी उत्तीर्ण होत अकरावी प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. अकरावीची पहिली प्रवेश यादी 3 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून यासंदर्भात माहिती जाहीर करण्यात आलेय... अकरावीचा अर्ज पूर्ण भरण्यासाठी आता 27 जुलैपर्यंत वेळ असेल. सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पुढे सरकण्यास सुरुवात झालेय. 28 जुलैला पहिल्या फेरीची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यावरील हरकती, आक्षेप विचारात घेऊन त्यानुसार पहिल्या फेरीची प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. विविध कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी 30 जुलैपर्यंतची मुदत आहे.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
सिंधुदुर्ग
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















