एक्स्प्लोर
Jitendra Awhad on BJP : दंगल घडवण्यासाठी नाही शमवण्यासाठी काम करतोय, आव्हाडांचं प्रत्युत्तर
Jitendra Awhad on BJP : दंगल घडवण्यासाठी नाही शमवण्यासाठी काम करतोय, आव्हाडांचं प्रत्युत्तर
रामनवमी आणि हनुमान जयंती दंगल घडवण्यासाठीच साजरी केली जाते असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं..जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजपने आव्हाडांविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आव्हाडांना चांगलेच खडेबोल सुनावलेत..मात्र एवढं होऊनही जितेंद्र आव्हाड त्यांच्या विधानावर ठाम आहेत. तसंच मी विचारपूर्वकच विधान केलं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















