Jayant Patil Speech Daund : शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, जयंत पाटलांची भाजपवर टीका
Jayant Patil Speech Daund : शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, जयंत पाटलांची भाजपवर टीका कांद्यावरील निर्यातबंदी विरोधात दिल्लीतील बोलण्याऐवजी नाशिकमध्ये जाऊन माफी मागायची वेळ आलीय खुर्च्या टिकवण्यासाठी रात्रभरात दहा वेळा दिल्लीला जाता मात्र कांदा उत्पादकांची बाजू मांडण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नाही आता कांदा संपल्यावर माफी मागताय अशी खरमरी टीका करत जयंत पाटलांनी अजित पवारांना घेरलं इडीची छडी आहे तोपर्यत गेलेले परत येणार नाही लाडका जावई नावाची नवी योजना येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे Anc ;- विधानसभेला महायुतीचे शंभरच्या आत आमदार निवडुन येणार यापेक्षा आधिक जागा येणार अन्यथा माझे नाव बदला जयंत पाटलांचे खुले आव्हान केलं...!





















