Jayant Patil : जयंत पाटलांनी लंकेंना तुतारी भेट दिली, निलेश लंके लोकसभेसाठी आर्थिक मदत : जयंत पाटील
abp majha web team
Updated at:
15 Mar 2024 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJayant Patil : जयंत पाटलांनी लंकेंना तुतारी भेट दिली, निलेश लंके लोकसभेसाठी आर्थिक मदत : जयंत पाटील
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंकेंना तुतारी भेट दिली. तर नगरमधील हरीश जायभाय मित्रमंडळाकडून निलेश लंकेंना लोकसभेसाठी अडीच लाख रुपये देण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात उतरणार का?, निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार का?, हे पाहावं लागेल.