Jay Pawar meet Manoj Jarange : जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
abp majha web team
Updated at:
05 May 2024 01:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJay Pawar meet Manoj Jarange : जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार जालन्यामध्ये, अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट, जय पवारांकडून मनोज जरांगेंचा सत्कार.