एक्स्प्लोर
Advertisement
Jalna : पुराच्या पाण्यात गाडी घालण्याचं धाडस, दैव बलवत्तर म्हणून दोन तरुण वाचले
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात पावसामुळे पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून मार्ग काढण्याच्या नादात दोन तरुण वाहून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे गावातील सुकना नदीला पूर आला आणि याच नदीवरील पूल ओलांडण्याचा अट्टाहास दोन तरुणांनी केला, जो त्यांच्या चांगलाच अंगलट आला. हे दोन्ही तरुण पाण्यात वाहून जात असल्याचे स्थानिकांना लक्षात येताच त्यांनी त्या दोघांना वाचवले आहे.
महाराष्ट्र
सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 20 Sept 2024
सकाळी ७ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 20 September 2024
ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP Majha
Balasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
मुंबई
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement