एक्स्प्लोर
Jalgaon : ३६ इंच उंचीचा नवरा, ३१ इंच उंचीची बायको, धडाक्यात लग्नाचा बार उडवला
Jalgaon : लग्न जमवताना वधु वराची उंची हा एक कळीचा मुद्दा असतो... जळगावातल्या सपकाळे कुटुंबालाही आपल्या मुलाचं लग्न जमवताना उंची या मुद्द्यावरून अनेक अडचणी येत होत्या. ३६ इंच उंची असलेल्या संदीप सपकाळे यांचा विवाह ३१ इंच उंची असलेल्या धुळ्याच्या उज्वला हिच्याशी नुकताच संपन्न झाला. सपकाळे यांनी एका कार्यक्रमात उज्वलाला पाहिलं आणि तिच्या घरी जाऊन थेट लग्नासाठी मागणी घातली. उज्वलाच्या वरसंशोधनातही अडचणी येत असल्यानं कुटुंबीयांनी लग्नाच्या या मागणीला लगेच होकार दिल्यानं दोन्ही कुटुंबांनी धडाक्यात लग्नाचा बार उडवून दिला.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
अमरावती
भारत





















