Devendra Fadnavis Full Speech : दोन वर्ष बंदिस्त होतं, आता सर्व सण जोरात होणार - फडणवीस
उद्धव ठाकरेंना माझं भाषण नीट समजलं नाही बाळासाहेबांनी मुंबईसाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न त्यांच्याच लोकांनी चूरचूर केलं असं प्रत्युत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलंय..