एक्स्प्लोर
IRCTC Website Down : आयआरसीटीसी वेबसाईट सुमारे दोन तासांपासून बंद, ई-तिकीट बुकिंग सेवा ठप्प
जर तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण आयआरसीटीसीची वेबसाईट सुमारे दोन तासांपासून डाऊन असून तिकिटांची बुकिंग करण्यात अडचणी येत आहेत. आयआरसीटीने याची माहिती ट्विटरवर दिलीय. तांत्रिक बिघाडामुळे ई-तिकीटाच्या बुकिंग तात्पुरता परिणाम झाला आहे. बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरु असून लवकरच बुकिंग सेवा सुरु होईल, असं आयआरसीटीच्या वतीने सांगण्यात आलंय.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट





















