Abdul Sattar : कृषि विभागाच्या कथित धाडीचं प्रकरण, अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषि विभागाच्या कथित धाडीचं प्रकरण, अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होणार. गवळी पीए नसल्याची सत्तारांची 10 जून रोजी माहिती . तर शासकीय दौऱ्यातील पत्रात गवळी पीए असल्याचा उल्लेख