एक्स्प्लोर
परभणी जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका,घरं,कारखाने,पिकांचं नुकसान, अनेक गावात बत्ती गुल
काल सायंकाळी परभणी तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे विजांच्या कडकडाटा सह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून परभणी तालुक्याला याचा जास्त फटका बसला आहे परभणी तालुक्यातील शिंगणापूर तरोडा अमडापूर लोहगाव या परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर केळी आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली तर विजेचे खांब ही पडल्याने अनेक गावांमध्ये रात्रीपासून वीजही गायब झाली आहे. या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















