एक्स्प्लोर
HSC Board Exams 2023 : 3195 परीक्षा केंद्र, 14 लाख 57 हजार विद्यार्थी, 12 वीच्या परीक्षांना सुरुवात
HSC Board Exams 2023 : 3195 परीक्षा केंद्र, 14 लाख 57 हजार विद्यार्थी, आजपासून बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात
आजपासून १२वी बोर्डाच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे... २१ मार्चपर्यंत ही परीक्षा पार पडणार आहे... विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी हजर रहावं लागणार आहे.. तर विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहेत. यंदा तब्बल १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत...मुख्यमंत्री शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे




















