एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli no crowd for liquor | हिंगोलीत मद्य विक्रीला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अटीमुळे मद्यप्रेमीची पाठ?
हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आजपासून दोन दिवस जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी दिली आहे. दारूची दुकाने उघडणार असल्यानेदुकाना समोर लाकडी बांबूने बॅरिकेटिंग करून पांढऱ्या रंगाचे गोलाकार ही तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर आज सकाळपासून गर्दी होईल या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हिंगोलीत मद्यपिणे दारूच्या दुकानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र. बघायला मिळाले आहे. 50 दिवसांचा कालावधी उलटल्याने अनेकांनी दारू सोडली की काय असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचबरोबर ज्यांच्याकडे मद्य सेवन करण्याचा परवाना आहे. असेच मद्यपी दारू खरेदीसाठी येत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दारूविक्री सुरू होताच. नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या मात्र हिंगोली याला अपवाद ठरलीय.
महाराष्ट्र
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement