एक्स्प्लोर
Hingoli : वाढत्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम ABP Majha
हिंगोली जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट होतेय. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट पसरलीए. या थंडीचा परिणाम आता दूध संकलनावरही होताना दिसतोय. दूध उत्पादनात दिवसाला जवळपास १५ ते २० टक्क्यांनी घट झालीय. त्यामुळे दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत आलेत. तरी शेकोटी आणि इतर साहित्यांच्या माध्यमातून दुग्धजन्य जनावरांना ऊब देण्यासाठी आता शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागताहेत.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















