एक्स्प्लोर
Hinganghat Murder Case :एकतर्फी प्रेमातून झालेल्या जळीतकांड प्रकरणी आज निकाल,नराधमाला होणार का फाशी?
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालय निकाल देणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 ला आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटविले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या प्रकरणी 426 पानांचे दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण होताना हा निकाल लागणार आहे.
महाराष्ट्र
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य




















