एक्स्प्लोर
Maharashtra Rain : पुढील ४ दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस
Maharashtra Rain : उत्तर भारतातून काढता पाय घेणाऱ्या मान्सूनची राज्यातूनही निरोपाची वेळ जवळ आलेय... मात्र जाता जाता मान्सूनचं हे शेपूट तडाखा देऊन जाणार असं दिसतंय... कारण पुढील ४ दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.... सध्या मान्सूननं जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान पंजाब, चंदीगड, दिल्ली या भागातून माघार घेतलेय. महाराष्ट्रातून 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान मान्सून माघारी फिरणार आहे... तर मुंबईतूनही ८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस निरोप घेईल... मात्र या काळात अनेक भागात संध्याकाळच्या वेळेस पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
भारत
छत्रपती संभाजी नगर



















