एक्स्प्लोर
Advertisement
Har Har Mahadev Film : मराठ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न? आव्हाडांच्या आरोपांवर काय म्हणाले दिगदर्शक?
Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. आज (8 सप्टेंबर) त्याच ठिकाणी मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन केलं आहे. याबाबत मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी एबीपी माझाला माहिती दिली. 'आज मनसेचा शो आहे, हिंमत करू नका.' असं यावेळी अविनाश जाधव म्हणाले.
महाराष्ट्र
Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्का
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion