एक्स्प्लोर
Advertisement
Gunaratna Sadavarte : एसटी कामगारांचा संप मिटणार? काय म्हणतायत गुणरत्न सदावर्ते ABP Majha
एसटी संपाचा तिढा अखेर सुटण्य़ाच्या मार्गावर आहे.. एसटी कर्मचा-यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावं असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तसंच राज्य सरकारनं किंवा एसटी महामंडळानं कुठल्याही कामगारावर कारवाई नको अशा सूचनाही हायकोर्टानं केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना याआधीपासूनच ग्रॅच्युटी, पीएफ लागू असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तर जोपर्यंत न्यायालयानं केलेल्या सूचनांची प्रत जोपर्यंत हातात पडत नाही तोपर्यंत संपाबाबतचा निर्णय मागे घेणार नाही असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. दरम्यान, दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू अशा शब्दांमध्ये परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला.
महाराष्ट्र
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?
Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement