एक्स्प्लोर
Gram Panchayat Election Result | कोकणाचा गावगाडा कोण हाकणार?
गावचा कारभारी कोण? याचे भवितव्य आज ठरणार आहे. दरम्यान शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात सेनेची कामगिरी कशी राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण, सेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपनं देखील आपला मोर्चा वळवला आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी असं चित्र कोकणात दिसलं. पण, असं असलं तरी ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क कुणाचा? याच विश्वासावर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जाते. रायगडमध्ये 88 पैकी 10, रत्नागिरीत 479 पैकी 119 आणि सिंधुदुर्गात 70 पैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून त्यावर कुणाची सत्ता येणार? हे देखील पाहावं लागणार आहे.
Tags :
Konkan Region Rane Maharashtra Gram Panchayat Election 2021 Results Ratnagiri Sindhudurg Raigad Election 2021 Shiv Sena Maharashtra Gram Panchayat Maharashtra Gram Panchayat Elections Maharashtra Elections Maharashtra Panchayat Election 2021 Maharashtra Gram Panchayat Chunav Gram Panchayat Election Resultsमहाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बातम्या
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















