एक्स्प्लोर
Advertisement
Govt employee strike call off : सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा संप संपला : ABP Majha
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप अखेर ७ दिवासांनी मागे घेतलाय.. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलंय.. सरकारने कर्मचारी संघटनांना लेखी आश्वासन दिलंय.. त्यामुळे सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा संप आज संपुष्टात आलाय..सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.. आज मुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केलीय..
महाराष्ट्र
Emtiyaz Jaleel : लोकांचं मतदान कार्ड जमा करून त्यांच्या बोटाला शाई लावली - जलील
Chandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळे
Rani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंके
Akshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमार
Mumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement