Ministers Bungalows | मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकार कुठलंही असो तुमचा आमचा सामन्यांचा पैसा हमखास खर्च होतो. कारण मंत्र्यांना लागणारे चकचकीत बंगले, मंत्र्यांची दालनं यावर सध्या कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागानं 31 बंगल्यांसाठी निविदा काढल्या आहेत. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार त्यावर 15 कोटींचा खर्च होतोय. म्हणजे एका बंगल्यावर सध्या 80 लाख ते दीड कोटीपर्यंत उधळपट्टी सुरू आहे.