एक्स्प्लोर
Workers Strike : वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास सरकारची मनाई, मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा
Workers Strike : आज मध्यरात्रीपासून देशभरातले वीज कर्मचारी संपावर जाणार आहेत...वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आलाय...वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ३९ संघटना संपावर ठाम आहेत...जवळपास ८५ हजार कर्मचाऱ्यांनी ही संपाची हाक दिलीय..राज्यातल्या प्रमुख शहरांमधील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर कर्मचारी सहभागही घेणार आहेत..दरम्यान वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास राज्य सरकारनं मनाई केलीय..संपावर गेल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिलाय..
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
बातम्या





















