एक्स्प्लोर
Hapus Mango : आखाती देशात कोकणच्या हापूस आंब्याला चांगला दर, कोकणातील आंबा बागायतदारांना फायदा
आंबा हा फळांचा राजा आणि त्यामध्ये कोकणातील हापुस हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याला जगभरातुन मागणी आहे. नैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापुस आंबा आता सातासमुद्रापार पोहचलाय... कोकणातील प्रमुख शहारांमध्ये हापूसला योग्य दर मिळाला नसला तरी आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळतोय.. फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच कोकणातील आंबा बागायतदारांना होईल
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















