एक्स्प्लोर
Gold-Sliver Rate : सोन्या-चांदीच्या दरात काही दिवसापासून चढउतार , सोन्याचा दर पन्नास हजारांवर
सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसापासून चढउतार पहायला मिळतोय. गेल्या चार महिन्यांच्या काळात जीएसटीसह सोन्याचे दर पन्नास हजारांवर गेले आहे.. तर सध्या सोन्याचा दर हा 50 हजार 280 रुपये 10 ग्राम इतक सुरू आहे तर चांदीचा दर 64 हजारचा वर गेले आहेत... आगामी काळात हे दर आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement