एक्स्प्लोर
Satara : Semi English नको म्हणून नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
सेमी इंग्लिश नको म्हणून साताऱ्यातील विद्यार्थिनीने आत्महत्या केलीय. नववीत शिकणाऱ्या अनुष्का पवार हीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ही पालकवर्ग, शिक्षक आणि एकूणच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांची बळजबरी करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे. सेमी इंग्लिश नको असल्यामुळे जीवन संपवत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये तिने म्हटलंय. शहरी भागात पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढू लागलाय. तेच लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचलंय. मात्र आता सेमी इंग्लिश नको म्हणत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानं अनेक सवाल उपस्थित होतायत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















