एक्स्प्लोर

Ganeshotsav 2021 : देश-विदेशातून गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ; मूर्तीकार कुणाल पाटील यांच्याशी बातचीत

रायगड जिल्ह्यातील पेण जवळचं हमरापूर हे गाव प्रत्येक वर्षी 10 ते 15 लाख गणेश मूर्ती तयार करून देशात परदेशात पाठवत असतात. मागच्या वर्षी कोरोनामुळे मूर्ती जास्त प्रमाणात विक्री झाल्या नव्हत्या. मात्र यंदा मागच्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्के व्यवसाय वाढला असल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केलं आहे. यंदा फेटा घातलेल्या गणेश मूर्ती आणि हातात बासरी असणाऱ्या गणेशमुर्तींना जास्त मागणी असल्याची माहिती मूर्तिकार कुणाल पाटील यांनी दिलीय.यंदा प्रशासनाकडून पीओपी बाबतच्या गाईडलाईन्स उशिरा आल्याने मूर्ती बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही असं देखील मूर्तिकारांचं म्हणणं आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मालिका आणि सिनेमावर आधारित मूर्ती केल्या जातात उदाहरणार्थ जय मल्हार, बाहुबली परंतु यंदा वेळ पुरेसा मिळाला नसल्यामुळे आशा मूर्ती करू शकलो नाही अशी खंत मूर्तिकारांमध्ये आहे. परंतु तरीदेखील सर्वसामान्यांपर्यत मूर्ती पोहचवण्यासाठी कलाकार गणेशोत्सव अगदी दोन दिवसांवर आला असला तरी दिवसरात्र मेहनत करताना आपल्याला पाहिला मिळत आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Kashigaon Drugs Case : ब्लड 107 गँगचं ड्रग्स कनेक्शन, पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

TamilNadu Train Fire Video: डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या डब्यात स्फोट, पण अणुस्फोटासारखी धरती हादरली, अवघ्या पंचक्रोशीत थरकाप
Video: डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या डब्यात स्फोट, पण अणुस्फोटासारखी धरती हादरली, अवघ्या पंचक्रोशीत थरकाप
Arjun Khotkar on Sanjay Raut : संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी, नाहीतर...;  शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा थेट इशारा
संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी, नाहीतर...; शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा थेट इशारा
Army Chief Field Marshal Asim Munir: पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत? लष्करप्रमुखांबद्दल 'हे' धक्कादायक दावे; थेट पंतप्रधानांनी दिले स्पष्टीकरण!
पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत? लष्करप्रमुखांबद्दल 'हे' धक्कादायक दावे; थेट पंतप्रधानांनी दिले स्पष्टीकरण!
35 शेतकऱ्यांनी सात बारा दिले, 1 टक्का सुद्धा शेतकऱ्यांचे समर्थन नाही, कांगावा करणाऱ्या फडणवीसांचा ढोंगीपणा समोर; राजू शेट्टींचा सडकून प्रहार

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Kashigaon Drugs Case : ब्लड 107 गँगचं ड्रग्स कनेक्शन, पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Bank Controversy | नाशिक जिल्हा बँक: भुजबळ-कोकाटे वाद, गैरसमजाचा टोला
Ajit Pawar Hinjawadi | वाहतूक कोंडीवर कडक आदेश, 'टायरमध्ये घालून मारा' आणि अंधश्रद्धेवरही बोलले!
Bhandara Bridge Damage | तुफान पावसाने वाहून गेले ४ महिन्यांपूर्वीचे Bridge, निकृष्ट Construction चा फटका
World's Largest Camera | Dr. Kshitija Kelkar यांचा Chile वेधशाळेत समावेश, अवकाशाचा सखोल नकाशा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TamilNadu Train Fire Video: डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या डब्यात स्फोट, पण अणुस्फोटासारखी धरती हादरली, अवघ्या पंचक्रोशीत थरकाप
Video: डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या डब्यात स्फोट, पण अणुस्फोटासारखी धरती हादरली, अवघ्या पंचक्रोशीत थरकाप
Arjun Khotkar on Sanjay Raut : संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी, नाहीतर...;  शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा थेट इशारा
संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी, नाहीतर...; शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा थेट इशारा
Army Chief Field Marshal Asim Munir: पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत? लष्करप्रमुखांबद्दल 'हे' धक्कादायक दावे; थेट पंतप्रधानांनी दिले स्पष्टीकरण!
पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत? लष्करप्रमुखांबद्दल 'हे' धक्कादायक दावे; थेट पंतप्रधानांनी दिले स्पष्टीकरण!
35 शेतकऱ्यांनी सात बारा दिले, 1 टक्का सुद्धा शेतकऱ्यांचे समर्थन नाही, कांगावा करणाऱ्या फडणवीसांचा ढोंगीपणा समोर; राजू शेट्टींचा सडकून प्रहार
35 शेतकऱ्यांनी सात बारा दिले, 1 टक्का सुद्धा शेतकऱ्यांचे समर्थन नाही, कांगावा करणाऱ्या फडणवीसांचा ढोंगीपणा समोर; राजू शेट्टींचा सडकून प्रहार
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई; अक्कलकोटमध्ये गोंधळ

Gunratna Sadavarte : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक, कोर्टात याचिका दाखल करणार; म्हणाले...
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक, कोर्टात याचिका दाखल करणार; म्हणाले...
भारतीय सैन्याकडून ड्रोन हल्ला, नेता ठार, 19 जखमी झाल्याचा उल्फाचा दावा; लेफ्टनंट रावत स्पष्टच म्हणाले

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात वैमानिकांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न? असोसिएशनकडून AAIB अहवालावर प्रश्न उपस्थित
अहमदाबाद विमान अपघातात वैमानिकांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न? असोसिएशनकडून AAIB अहवालावर प्रश्न उपस्थित
Embed widget