एक्स्प्लोर
Ganesh utsav 2022 : राज्यात बाप्पाचं आगमन, राज्यभरातल्या बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी
Ganesh utsav 2022 : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेयत... आणि आता याचाच उत्साह राज्यभरातल्या बाजारपेठांमध्येही दिसून येतोय... गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्यात... गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आलीय.. पुजेसाठी लागणारी फुलं आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दीच गर्दी बाजारपेठांमध्ये दिसून येतेय... कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त असा गणेशोत्सव साजरा होत असल्यानं मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण दिसून येतंय...
महाराष्ट्र
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण



















