एक्स्प्लोर
Gadchiroli : भामरागडमध्ये 11 वाहनांची जाळपोळ,गडचिरोलीतील विकासाला नक्षलींचा विरोध : ABP Majha
जिल्ह्यातल्या विकास कामांना नक्षलवाद्यांनी विरोध सुरु केलाय. रस्त्याच्या कामावर असलेल्या 11 वाहनांची जाळपोळ करून नक्षलवाद्यांनी त्यांचा विरोध दर्शवला आहे. भामरागड तालुक्यातल्या इरपणार गावाजवळ ही घटना घडलीय. या भागातील दोडराज- इर्फणार- नेलगुंडा गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम सुरू होतं. तिथं काम सुरु असताना ते थांबवून नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली.
महाराष्ट्र
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















