FRP Maharashtra : FRP पेक्षा जास्त रक्कम देणं अशक्य : सहकारमंत्री Balasaheb patil यांची माहिती
abp majha web team
Updated at:
17 Oct 2021 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा साखरेचे भाव वाढले असले तरी एकरकमी FRP देणं शक्य नसल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. FRP पेक्षा जास्त रक्कम देणं अशक्य असल्याचं या वेळी त्यांनी म्हटलं. आज सांगोला सहकारी साखर कारखानाच्या शुभारंभा वेळी ते बोलत होते.