एक्स्प्लोर
Booster Dose : बुस्टर डोसचा शुभारंभ, मुंबईसह राज्यभरात आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस
आजपासून लसीच्या बुस्टर डोसला सुरूवात होणार आहे. मुंबईसह संपुर्ण राज्यात आजपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस दिला जाणार आहे. त्याचबरोबर 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही बुस्टर डोस दिला जाणार आहे. मुंबईत 302 सरकारी, 149 खासगी आणि 451 लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिला जाणार आहे.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















