एक्स्प्लोर
Advertisement
School Reopen | पाचवी ते आठवीचे वर्ग पुन्हा गजबजले, तब्बल 10 महिन्यांनी विद्यार्थी शाळेत परतले
तब्बल दहा महिन्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून शाळेची घंटा पुन्हा एकदा ऐकू आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आले होते आणि आजपासून दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला. मात्र, करोना परिस्थिती पाहता महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती. त्यानुसार आज शाळा सुरु होत आहेत.
महाराष्ट्र
Zero Hour Guest Center : सांगलीत विश्वजीत कदम ठाकरेंवर कडाडले, Chandrahar Patil यांना काय वाटतं?
Zero Hour : पक्ष नेत्यांसमोर Vishwajeet Kadam यांची उघड नाराजी, विश्वजीत कदमांचा ठाकरेंना इशारा
ABP Majha Headlines : 9 PM : 25 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Uddhav Thackeray Full PC : आरोग्य, अर्थ, कृषी क्षेत्रासाठी मोठी आश्वासनं, ठाकरेंच्या वचननाम्यात काय?
Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 8 PM : 25 April 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
राजकारण
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion