Farmers caste for Fertilizers : खत घेण्यापूर्वी जातीची अट, सांगलीतील प्रकरणाचे सभागृहात पडसाद
abp majha web team
Updated at:
10 Mar 2023 09:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppFarmers caste for Fertilizers : खत घेण्यापूर्वी जातीची अट, सांगलीतील प्रकरणाचे सभागृहात पडसाद
सांगलीत रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना ई पॉस मशिनवर जात नोंद करावी लागण्याची घटना समोर आली. त्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं. या आधी शेतकऱ्याचा फोन नंबर, आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकवर शेतकऱ्याचा अंगठा देऊन खत दिलं जायचं पण मशीनमध्ये अपडेट आल्यामुळे आता जातीच्या कॉलमची भर पडल्याचं सांगितलं जातंय. अनेक शेतकऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. मुद्दा अधिवेशनातही मांडला गेला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.