एक्स्प्लोर
Ravikant Tupkar : 'आमदारच नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा',तुपकरांचे चिथावणीखोर वक्तव्य
नागपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) झालेल्या आंदोलनात शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाषण केले आहे. 'जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा', असे चिथावणीखोर वक्तव्य तुपकरांनी केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, तर संघर्ष करावा असे आवाहन करत त्यांनी नेपाळमधील घटनेचा दाखला दिला. नेपाळमध्ये जसे मंत्र्यांना मारहाण झाली आणि ते देश सोडून पळून गेले, तशीच परिस्थिती येथे निर्माण करावी लागेल, असे ते म्हणाले. यापुढे नागपूरनंतर मुंबईत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. पोलिसांच्या गोळ्या छातीवर झेलू पण मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्र
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























