एक्स्प्लोर
संपूर्ण युरोपवर सध्या युद्धाचे ढग ,America , युरोपसह पश्चिमी देशांमध्ये चिंतेचं वातावरण : ABP Majha
संपूर्ण युरोपवर सध्या युद्धाचे ढग घोंगावू लागले आहेत. आणि यामागचं कारण आहे रशिया आणि युक्रेनमध्ये वाढत चाललेला युद्धजन्य तणाव. या पार्श्वभूमीवर रशियाकडून युद्धाभ्यास सुरु करण्यात आला असून नव्या हायपरसॉनिक, क्रूझ आणि अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. यामुळे अमेरिका, युरोपसह पश्चिमी देशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. बघुयात यासंदर्भातील एक रिपोर्ट
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















