एक्स्प्लोर
konkan | कोकणासाठी नवं विद्यापीठ स्थापनेसाठी हालचाली सुरु , उच्च-तंत्र शिक्षणमंत्र्यांची माहिती | ABP Majha
मुंबई विद्यापीठाचा ताण कमी व्हावा आणि कोकणातील विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी कोकण विद्यापीठ स्थापन करणार असल्याची माहिती राज्याचे नवे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी एपीबी माझाशी बोलताना दिली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड या जिह्यातील कॉलेज मिळून हे विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात राज्य शासनाला शिफारस करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली आहे.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम





















