Elvish Yadav : 'वर्षा'वर आरती, डोकेदुखी वाढती ; एल्विश प्रकरणावरुन शिंदेंवर विरोधकांची टीका
abp majha web team
Updated at:
03 Nov 2023 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान एल्विशवर स्नेक रेव्ह पार्टीचा गुन्हा दाखल झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांनी लक्ष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर गणपती पूजनाला एल्विशला आमंत्रण होतं. त्याच्या हस्ते पूजाही करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी आता हल्लाबोल केलाय.