एक्स्प्लोर
Election : अपक्षांचा भाव चांगलाच वधारलाय,अपक्ष आमदाराची नाराजी महाविकास आघाडी, भाजप यांना न परवडणारी
Election : विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना आलेल्या डिमांडची. राज्यसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्यानं शिवसेना खासदार संजय राऊतांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. अपक्षांवर आगपाखडही केली, अपक्षांनीही आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीत अपक्षांवर मदार असल्याने एक-एक अपक्षाला आपल्याकडे वळवण्याचा राजकीय पक्षांचा पूरेपूर प्रयत्न आहे. परिणामी, यात अपक्षांचा भाव चांगलाच वधारलाय...कारण आता एकाही अपक्ष आमदाराची नाराजी महाविकास आघाडी असो वा भाजप यांना परवडणारी नाही....
महाराष्ट्र
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
आणखी पाहा



















