एक्स्प्लोर
Draupadi Murmu Maharashtra Voting : मिशन 200 हुकलं ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना २०० मतं मिळवून देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांचा इरादा पूर्ण होऊ शकला नाही. महाराष्ट्रातून मुर्मू यांना १८१ मते मिळाली.. भाजप, त्यांचे सहयोगी पक्ष, शिंदे गट आणि शिवसेना या पक्षांकडे असलेल्या मतांपेक्षा केवळ तीनच मतं अधिक मिळाली.. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची मतं मोठ्या प्रमाणात फोडल्याचा भाजप नेत्यांचा दावा फोल ठरला.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















