एक्स्प्लोर
Dr Babasaheb Ambedkar जयंतीला Sujat Ambedkar यांना TISS मध्ये परवानगी नाही
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथे आयोजित भीम जयंतीला सुजात आंबेडकरांना परवानगी नाकारलीय.. त्यामुळे आंबेडकरवादी संघटनेनं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये भीम जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान संस्थेकडून भीम जयंतीला बाहेरील व्यक्तींना परवानगी देता येत नसल्याचा मेल इन्स्टिट्यूट प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















