एक्स्प्लोर
Dilip Walse Patil On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार
MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आलंय. आज गृहमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिलीय. देशात जाणीवपूर्वक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत असल्याचा आरोप वळसे पाटलांनी केलाय. तसंच ईदच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत कायदा सुव्यवस्थेचा आढावाही घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















