एक्स्प्लोर
Mango : कोकणी हापूस आणि दक्षिण भारतीय आंब्यांमध्ये हे दोन मोठे फरक
पुण्यामध्ये बनावट हापूस आंबा दाखल झालाये. हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा आंबा देऊन फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झालेत.. पुण्यात ग्राहकांची अशीच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय. बनावट हापूसच्या 42 पेट्या जप्त केल्यात. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही बाजार समितीच्या प्रशासकांनी दिलाय.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
क्राईम



















