एक्स्प्लोर
Advertisement
Dhule : चाळीसगाव चौफुली परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला लागलेली आग नियंत्रणात ABP Majha
मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली परिसरात महामार्ग पोलीस चौकीच्या समोर एका प्लास्टिकच्या गोडाऊनला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग प्लास्टिकच्या गोडाऊनला लागली . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गोदाम बंद असल्यामुळे याठिकाणी कामगार नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भर पावसात ही आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे...
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024
Navi Mumbai : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार,सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प
Walmik Karad Profile : कोण आहेत वाल्मीक कराड? आतापर्यंतचा इतिहास काय?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 9PM TOP Headlines 9 PM 29 December 2024
special report Devendra Fadnavis Jacket:शपथ, पत्रकार परिषदा,मुख्यमंत्र्यांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement