एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमधील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
Fire Breaks Out at Hospital in Ahmednagar : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये 20 जण उपचार घेत होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ यांनीही माहिती दिली आहे. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही. या दुर्घटेनवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा दुःख व्यक्त केलं आहे.
Tags :
Amit Shah Devendra Fadnavis Ahmednagar Fire News Ahmednagar News Ahmednagar Hospital Fire Ahmednagar Fire Maharashtra Fire Ahmednagar Fire Latest Ahmednagar Fire News Today Ahmednagar Fire News Ahmendnagar Hospital Ahmednagar Hospital Fire Latest Amit Shah Tweet On Ahmednagar Fire Amit Shah Ahmednagar Hospital Fire Devendra Fadnavis On Ahmednagar Devendra Fadnavis Ahmednagar Hospitalमहाराष्ट्र
PM Narendra Modi Threaten : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
Chhagan Bhujbal PC FULL: 2-4 दिवसांत शपथविधी होईल, छगन भुजबळांची माहिती
Sanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर? संजय राऊतांचं मोठ वक्तव्य
PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा
Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement