Devendra Fadnavis Tweet : इंदिरा गांधींनी सावरकर यांना लिहिलेल्या पत्र फडणवीसांकडून ट्विट
abp majha web team
Updated at:
18 Nov 2022 08:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिप्पणी बद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत चोख उत्तर दिलंय... कालंही राहुल गांधींनी सावरकर यांचा माफीनाम्याचा दाखला देत सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्राच्या ओळी वाचून दाखवल्या... आणि आता यालाच उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी लिहिलेल्या पत्रं ट्विट केली... याच बरोबर शरद पवार आणि पी. व्ही नरसिंहराव यांची पत्र देखील ट्विट केली....