एक्स्प्लोर
Somaiya notice row : सरकारी ऑफिस कुणाच्या बापाच्या मालकीचं नाही, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात फाईल तपासल्यानं सुरु झालेल्या वादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. आपल्या मालकीचं कार्यालय असल्याप्रमाणे सगळं सुरू आहे. एकीकडे चोरी करायची आणि ती उघड करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला बदनाम करायचं हे खपवून घेणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















